शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : VIDEO: वक्फ विधेयकावरील JPC च्या बैठकीत बाचाबाची; TMC खासदार कल्याण बॅनर्जी जखमी

राष्ट्रीय : अररियात राहायचे असेल तर हिंदू व्हावे लागेल, भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान, सोशल मीडियावर व्हायरल

महाराष्ट्र : भाजपाला धक्का! माजी मंत्र्यांनी हाती घेतली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा

सांगली : Sangli: गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिल्यास बंड!, जतमधील भाजप नेत्यांचा इशारा 

पुणे : Pune: पर्वतीत ३ टर्म निवडून आलेल्या मिसाळांना चौथ्यांदा उमेदवारी; 'मविआ' मध्ये जागेचा तिढा कायम

महाराष्ट्र : माझ्याविरोधात मोदी, शाहांच्या सभा घ्या, मला आघाडी वाढवायला मदत होईल’’, रोहित पवारांचा टोला 

मुंबई : महायुतीच्या नेत्यांच्या बंगल्यावर होणारी हाणामारीसुद्धा...; जागावाटपावरुन नाना पटोलेंचा पलटवार

सिंधुदूर्ग : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निलेश राणेंचं ठरलं! धनुष्यबाण हाती घेणार, कुडाळ विधानसभा मतदारसंघातून लढणार

पुणे : हडपसरमधून चेतन तुपे तर वडगावशेरी मधून सुनील टिंगरे? दोन्हीकडे महायुतीत रस्सीखेच

कोल्हापूर : ताकदीने लढले तरच काँग्रेसला पुनर्वैभव, कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण.. वाचा सविस्तर