शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : महायुतीचे आतापर्यंत एकूण किती उमेदवार जाहीर? किती जागांवर निर्णय बाकी? कधी होणार अंतिम?

महाराष्ट्र : राज ठाकरेंच्या उमेदवारांना भाजप पाठिंबा देणार? बाळा नांदगावकरांचे महत्वाचे वक्तव्य

महाराष्ट्र : अजित पवारांनी पहिल्या यादीत नवाब मलिकांचे नाव टाळले? भाजपचा विरोध की अन्य कारण...

महाराष्ट्र : आपलं काम केलं नाही तर आपणही त्यांचं काम करायचं नाही’’, शिंदेंच्या उमेदवाराचा भाजपाला इशारा

अहिल्यानगर : कोल्हे विधानसभा निवडणूक लढविणार नाही; भाजपकडून राज्यसभेचा शब्द

पुणे : १५ कोटी सापडले ५ आमदारांच्या घरी; आयोगाची यंत्रणा सत्ताधाऱ्यांकडूनच हायजॅक, धंगेकरांचा आरोप

महाराष्ट्र : राजकुमार बडोले भाजपातून अजितदादा गटात; सेटिंगमुळे विद्यमान आमदाराचा पत्ता होणार कट

नाशिक : 'नाशिक मध्य'तून हॅट्ट्रिक की भाजपची ट्रीक? मविआचा पत्ता उघडल्यानंतरच उमेदवार द्यायची शक्यता

संपादकीय : जम्मू-काश्मीर: येथे ‘लोक’ राहतात, ‘प्यादी’ नव्हे! अब्दुल्ला सरकार नवी सुरुवात करु शकेल?

नाशिक : पक्षाकडून सातत्याने आश्वासने देऊन फसवणूक; उमेदवारी न मिळाल्याने भाजपा नेत्याचे बंडाचे निशाण