शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

ठाणे : शरद पवारांना धक्का मारून बाहेर काढलं; जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर बोचरी टीका

ठाणे : उल्हासनगरात शिंदेसेनेची असहकार्याची भूमिका; भाजपा शहराध्यक्ष रामचंदानी यांनी काढले अपशब्द

नाशिक : पंतप्रधान मोदी यांची शुक्रवारी नाशिकमध्ये सभा; ग्रामीण भागासाठीही पदाधिकारी प्रयत्नशील

नाशिक : मैत्रीपूर्ण लढत नाहीच, महायुतीतील बंडखोरी लवकरच शमेल: गिरीश महाजन; बंडखोरांशी चर्चा सुरू

महाराष्ट्र : मतदार यादी अन् बूथ हीच आता युद्धभूमी, लोकसभेच्या पराभवानंतर भाजपची नवीन रणनीती

महाराष्ट्र : मराठा समाजाला न्याय देण्यासाठी विविध योजनांची केली अंमलबजावणी, भाजपने मांडला लेखाजोखा

महाराष्ट्र : ठरलं ! मोदी, राहुल यांच्या सभांनी प्रचाराचा धुरळा उडणार, पंतप्रधानांच्या १० प्रचार सभा, धुळे-नाशिकपासून प्रारंभ

वर्धा : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर

महाराष्ट्र : काँग्रेस-भाजपची ७६ जागांवर थेट लढत; विदर्भ पॅटर्न पुढच्या सरकार स्थापनेसाठी महत्त्वाचा