शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : सनातन हिंदू धर्माच्या रक्षणासाठी 'नरसिंग वाराही ब्रिगेड'ची स्थापना; पवन कल्याण यांची घोषणा

महाराष्ट्र : मोदींची शिवाजीपार्कवर सभा होणार; अमित ठाकरेंचा की सरवणकरांचा प्रचार करणार? नार्वेकर म्हणतात...

महाराष्ट्र : २०२४ च्या निकालानंतर काहीही घडू शकतं, अजितदादा किंगमेकर; नवाब मलिकांचा मोठा दावा

मुंबई : ‘राज’पुत्र अमित ठाकरेंसाठी स्वतः PM मोदी मैदानात? मुंबईत मोठी प्रचारसभा होणार? चर्चांना उधाण

राष्ट्रीय : महिलांना दरमहा ₹ २१००, वर्षाला २ सिलेंडर 'फ्री'! झारखंड भाजपाच्या संकल्पपत्रात 'ही' १० आश्वासने

महाराष्ट्र : प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा बंडखोरांना शेवटचा अल्टिमेटम; इशारा देत म्हणाले...

राष्ट्रीय : आम्ही वक्फ दुरुस्ती विधेयक आणू देणार नाही; भाजपचा मित्रपक्ष TDP ची विरोधी भूमिका

पुणे : Pune: पुण्यात विधानपरिषदेला भाजपात एकदाच बंडखोरी अन् पराभव; बंडखोरीला थारा नाहीच!

राष्ट्रीय : तुम्ही गोंधळ घालूनच दाखवा, मग मी पण बघतो...; झारखंडच्या प्रचारसभेत हिमंता सरमा गरजले!

मुंबई : महायुतीत फूट, शिंदे गटाला धक्का; भाजपा करणार मनसे उमेदवार अमित ठाकरेंचा प्रचार