शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2019 Results : देशभरात मोदीलाट सुसाट; भाजपाची स्वबळावर तीनशेपार मजल

पुणे : पुणे लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : पुण्यात मतमोजणी संथ पण बापट मात्र सुसाट......!

जळगाव : Lok Sabha Election 2019 : रक्षा खडसेंचा विजय निश्चित, 20 व्या फेरीनंतर लाखोंचे मताधिक्य

अकोला : अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019: संजय धोत्रेंनी मोडला स्वत:चा विक्रम; ५ लाख ३३ हजार मतं, प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी

राष्ट्रीय : ओडिशा लोकसभा निवडणूक निकाल 2019 : ओडिशात 'बीजेडी' ची विजयाच्या दिशेने वाटचाल 

मुंबई : भाजपाचा पराभव होणे ही होती काळाची गरज - अन्वर राजन

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2019 : माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा पराभवाच्या छायेत

गोवा : गोव्यात भाजपाला पोटनिवडणुकीतही अनुकुलता

राष्ट्रीय : लोकसभा निवडणूक निकाल 2019: सबका साथ, सबका विकास, मोदींनी व्यक्त केला विजयी भारतावर विश्वास

महाराष्ट्र : लोकसभा निवडणूक निकाल 2019: अपेक्षित निकाल नाही, पण लोकांचा कौल मान्य - शरद पवार