शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

संपादकीय : नरेंद्र मोदींची त्सुनामी लाट; सर्व विरोधक भुईसपाट

राष्ट्रीय : भाजपाला आता त्यांच्या आश्वासनांवर काम करावे लागेल - असदुद्दीन ओवेसी

राष्ट्रीय : लोकसभा निवडणूक निकाल 2019 : राजकारण हा पोरखेळ नाही, मनेका गांधींचा राहुल यांना टोला

संपादकीय : लोकसभा निवडणूक निकाल 2019: ना मुद्दे ना उमेदवार, केवळ मोदीच

राष्ट्रीय : अकरा वेळा निवडणूक जिंकणारे खरगे मोदी लाटेत पराभूत

संपादकीय : लोकसभा निवडणूक निकाल 2019: विरोधकांचे मनसुबे धुळीला मिळवणारा कौल

राजकारण : लोकसभा निवडणूक 2019: 'चर्चगेटवरुन ट्रेन पकडल्यावर काँग्रेसचा पहिला खासदार थेट पंजाबमध्ये सापडेल'

कोल्हापूर : संजय मंडलिकांना कार्यकर्त्यांचा गराडा ;पालकमंत्र्यांनी भरवला पेढा

पुणे : भाजपा सरकारला आगामी काळात राम मंदिर , ३७० कलम आदी प्रश्नांवर ठोस निर्णय घ्यावे लागणार : अन्वर राजन 

मुंबई : लोकसभा निवडणूक 2019: ...म्हणून मुंबईत जिंकली युती; 'ही' होती भाजपा-शिवसेनेची रणनीती