शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Karnataka Trust Vote Live Update: आजच होणार कुमारस्वामी सरकारची बहुमत चाचणी, विधानसभा अध्यक्षांची घोषणा

महाराष्ट्र : युतीमुळे संग्राम जगतापांचा मार्ग खडतर

महाराष्ट्र : फडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत !

महाराष्ट्र : मोदींना घाबरून अनेकांचे राजीनामे : संबित पात्रा

राष्ट्रीय : बहुमत चाचणी कधी घ्यावी, हा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय; कुमारस्वामींना दिलासा

महाराष्ट्र : शिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने !

राष्ट्रीय : आज कुमारस्वामी सरकारचा शेवटचा दिवस, येडियुरप्पांचा दावा

राष्ट्रीय : कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसने खेळला अखेरचा डाव; बंडखोरांनी उलटवला

राष्ट्रीय : अमित शहा यांचा केंद्रस्थानी प्रभाव; सरकार, पक्षकार्यासह संसदेतही त्यांची अधिकारवाणी

राष्ट्रीय : आमदार फोडण्यासाठी २ कोटी, पेट्रोलपंपाची ऑफर; ममता बॅनर्जी यांचा आरोप