शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : कमलनाथ सरकारला भाजपच्या दोन आमदारांचा उघड पाठिंबा

नाशिक : टाटाचे तज्ज्ञ करणार उद्योगसंधींची पाहणी

राष्ट्रीय : मध्य प्रदेशात भाजपाचा घात; दोन आमदार धरणार काँग्रेसचा हात?

राष्ट्रीय : कर्नाटक जिंकणाऱ्या भाजपाला मध्य प्रदेशात धक्का; २ आमदारांचं काँग्रेसला मतदान

गोवा : गोव्याच्या उपसभापतीपदी इजिदोर फर्नांडिस

राष्ट्रीय : वरून आदेश आला तर कमलनाथ सरकार 24 तासांत पाडू, भाजपा नेत्याचा दावा

राष्ट्रीय : काश्मीरप्रश्नी मध्यस्थाची गरज नाही, ट्रम्प यांचा दावा राजनाथ सिंह यांनी फेटाळला

महाराष्ट्र : 'नो रिपीटर'चा इतिहास आमदार नजरधने पुसणार का ?

महाराष्ट्र : भाजपला खिंडीत पकडण्यासाठी शिवसेनेचे 'कर्जमाफी' हत्यार

राष्ट्रीय : प्रकृती बिघडल्याने छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह रुग्णालयात