शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 

महाराष्ट्र : 'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी...; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली, देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

कल्याण डोंबिवली : भाजप पदाधिकारी संदीप माळी यांच्यावर तडीपारीची कारवाई; मनसेचा प्रचार केल्यावरून कारवाईचा आरोप

पुणे : तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा

राष्ट्रीय : दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता

सांगली : 'पलूस-कडेगाव'ची एकतर्फी निवडणूक बनली चुरशीची; विश्वजित कदम-संग्रामसिंग देशमुख यांच्यात लढत

नांदेड : डझनभर दिग्गजांचे पक्षांतर, पण चर्चा केवळ अशोकराव चव्हाणांचीच का?

महाराष्ट्र : पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, मी सेक्युलर हिंदू पण...