शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : युती तोडा, स्वबळावर लढा;भाजपच्या नेतृत्वावर दबाव

नाशिक : भाजपा पक्ष आहे की बकासुर : थोरात

परभणी : परभणी : भाजपाने शेतकऱ्याला भेट दिली बैलजोडी

नागपूर : मतदान प्रक्रियेतील घोळ दूर करा : भाजपची मागणी 

नागपूर : भाजपचे सदस्य होणे म्हणजे देशभक्तीला समर्थन : आशिष शेलार

मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांचा राजीनामा; भाजपात प्रवेश करण्याची शक्यता

राष्ट्रीय : १४ महिन्यांपूर्वी सत्ता सोडणारे पुन्हा 'सिंहासना'वर, येडियुरप्पांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

गोवा : आता 'या' विधानसभेत होणार मराठीतून चर्चा

महाराष्ट्र : इंदापूरमध्येही होणार नगरची पुनरावृत्ती ? विखेंप्रमाणेच हर्षवर्धन पाटीलही...!

राष्ट्रीय : D आऊट अन् I इन; मुख्यमंत्री होण्याआधी येडियुरप्पांनी बदललं नावाचं स्पेलिंग