शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

वसई विरार : भाजपचे काही नाराज काँग्रेसच्या संपर्कात

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये राजकारण तापले; मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या, 'काहीतरी मोठा प्लॅन आखला जातोय...'

महाराष्ट्र : पक्षात घेतले तरी '' त्यांच्या'' वरच्या कारवाया, चौकशी सत्र थांबणार नाहीत : चंद्रकांत पाटील 

छत्रपती संभाजीनगर : कुलकर्णी म्हणाले, ‘मी मायक्रो मायनॉरिटी’; अंबादास दानवे म्हणाले, ‘मला आशीर्वाद द्या...!’

महाराष्ट्र : मुख्यमंत्रीपद मिळाले तर सोडतोय का : चंद्रकांत पाटील

मुंबई : EVM विरोधी आंदोलनात भाजपा-शिवसेनेनेही यायला हवं - राज ठाकरे 

महाराष्ट्र : बाप-लेकांचा पक्षांतर फंडा; आतापर्यंत ३० नेत्यांची पक्षाशी फारकत !

मुंबई : भाजपातील मेगाभरतीवर मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला म्हणून बरं अन्यथा...

अमरावती : भाजप हाऊसफुल्ल; मेगाभरती बंद - मुख्यमंत्री

संपादकीय : ‘अच्छे दिन’ विसरा! आता दिसेल खरा भारत!