शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : सिक्कीममध्ये भाजपचा उदय; शून्यावरून 10 आमदारांवर संख्याबळ

ठाणे : ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा रद्द करण्याची भाजप आणि मनसेची मागणी, स्पर्धेचा निधी पुरग्रस्तांसाठी द्या

राष्ट्रीय : माजी आमदाराचा सुनेवरच बलात्कार, पोलिसात गुन्हा दाखल

महाराष्ट्र : राजू शेट्टींना आघाडीपेक्षा 'वंचित'चा पर्याय जवळचा ?

राष्ट्रीय : Video viral : तरुणी म्हणाली 'जय श्रीराम' सर, कन्हैय्या कुमार म्हणाले...

महाराष्ट्र : भाजपाचं चाललंय काय? एकीकडे मदतीचं आवाहन, तर दुसरीकडे विकतच्या राखीचा आग्रह

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांना राख्या पाठविण्याचा भाजपचा फंडा, पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ

राष्ट्रीय : नेहरूंबाबत वक्तव्यामुळे शिवराज सिंहांवर टीका, माफीची मागणी

मुंबई : आशिष शेलारांसमोर लढण्यासाठी तुल्यबळ उमेदवाराच्या प्रतीक्षेत काँग्रेस

मुंबई : सुषमा स्वराज म्हणजे राष्ट्राला समर्पित नेतृत्व - मुख्यमंत्री फडणवीस