शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : होय 288 जागांवर उमेदवारांची चाचपणी: भाजप

गोवा : गोव्यातील नव्या आमदार, मंत्र्यांना भाजपाकडून शिस्तीचे धडे

राष्ट्रीय : 'शिवसेनेसोबतचं जागावाटप लवकर पूर्ण करा', दिल्लीत फडणवीस-शहांची चर्चा

मुंबई : कुर्ल्यातले मतदार पक्षबदलाची परंपरा राखणार?

महाराष्ट्र : भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचा विस्तार; कुटे, लोढा आदींना वगळले

राष्ट्रीय : दलितांचे हक्क हिसकावणे हाच भाजपचा कार्यक्रम, काँग्रेसची टीका

नाशिक : भाजपा शहराध्यक्षपदी पालवे

यवतमाळ : विधानसभेपूर्वी जिल्हा भाजपात चेंज

छत्रपती संभाजीनगर : भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी औताडे तर शहराध्यक्षपदी बोराळकर यांची निवड ?

महाराष्ट्र : दिल्लीत खलबते, राज्यात चर्चा; नाना पाटेकर अमित शहांना भेटले