शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाने शिवस्वराज्य यात्रेला बसणार धक्का !

यवतमाळ : यवतमाळमध्ये चार मंत्री असूनही पाच वर्षात काय विकास झाला? अजित पवार यांचा सवाल

महाराष्ट्र : भाजपप्रवेशाला आता हायकमांडची 'एनओसी' लागणार

पुणे : हर्षवर्धन पाटील भाजपाच्या संपर्कात, इंदापूरच्या जागेबाबत राष्ट्रवादीच्या आडमुठेपणामुळे नाराज?

पुणे : पुणे महापालिकेच्या सभेत ३७० वरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुगलबंदी

पुणे : पदामुळे निवडणूकीतून बाद असा नियम भाजपात नाही : माधुरी मिसाळ 

महाराष्ट्र : पुण्यात भाजपच्या उमेदवारीसाठी मेधा कुलकर्णी-मुक्ता टिळक यांच्यात चुरस ?

मुंबई : 'भाजपा-शिवसेनेचे जुने नेते नाराज', पक्षांतर मुद्द्यावरुन अजित पवारांचं खोचक ट्विट

महाराष्ट्र : भाजपातील आयरामांच्या उमेदवारीवर टांगती तलवार

मुंबई : राष्ट्रवादी आमदारांचा सरासरी १७ लाख खर्च; भाजप, काँग्रेसचे आमदार दुसऱ्या स्थानी