शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सातारा : ... तर राष्ट्रवादी कधीच सोडली असती, शिवेंद्रराजेचं जयंत पाटलांना प्रत्युत्तर

क्रिकेट : धोनी लवकरच राजकारणात दिसणार? फोटो झाले वायरल

ठाणे : पुत्रप्रेमासाठी दुसऱ्या पक्षातील नेत्यांसमोर वडिलांचा 'मुजरा' होतोय

नाशिक : अचानक प्रकृती खालावल्याने 74 विद्यार्थी जिल्हा रुग्णालयात दाखल

संपादकीय : ...ही तर शिवसेनेच्या सोशिकतेची परीक्षा; भाजप 'मनसे' पॅटर्नने देणार धक्का?

महाराष्ट्र : आमदार सानपांना विरोधकांपेक्षा पक्षाअंतर्गत विरोधच ठरू शकतो अडचणीचा

महाराष्ट्र : सिल्लोडमध्ये महाजनादेश यात्रेत फडणवीसांपेक्षा आमदार सत्तारांची अधिक चर्चा

राष्ट्रीय : भाजपानं मला तुरुंगात टाकलं तरी मी झुकणार नाही - ममता बॅनर्जी

संपादकीय : ‘मनसे’ विधानसभा निवडणूक लढणार; पण स्वबळावर की आघाडीसोबत?

राष्ट्रीय : '... तर लोक त्यांना बुटाने मारतील'; जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांचा राहुल गांधींवर निशाणा