Join us  

धोनी लवकरच राजकारणात दिसणार? फोटो झाले वायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 7:04 PM

Open in App
1 / 6

धोनीचा बालपणीचा मित्र आणि व्यवस्थापक असलेल्या मिहिर दिवाकरने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे.

2 / 6

या फोटोमध्ये धोनी नेत्यांच्या लूकमध्ये दिसत आहे. हा फोटा पोस्ट केल्यावर तो वाऱ्यासारखा वायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

3 / 6

भारतीय जनता पार्टीचे माजी केंद्रीय मंत्री संजय पासवान यांनी, धोनी राजकारणात येणार असल्याचे सुतोवाच केले होते.

4 / 6

लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांनी धोनीची भेट घेतली होती. त्यावेळी धोनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते.

5 / 6

धोनीने मात्र याबाबत अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.

6 / 6

एका जाहिरातीसाठी धोनीने हा लूक केल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीअमित शहाभाजपा