शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रज्ञा सिंह ठाकूरवर भाजपाकडून कारवाई नाहीच

छत्रपती संभाजीनगर : युती नकोच; भाजपच्या इच्छुकांची जोरदार मागणी

सिंधुदूर्ग : सावंतवाडी विधानसभेची जागा भाजप लढविणार : राजन तेली

सातारा : भाजपचा झेंडा हातात घेऊन शिवेंद्रराजेंना पाडू : सुधीर पवार यांचा इशारा

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्गात कमळ फुलणार, जिल्हा परिषद, बँक येणार ताब्यात

महाराष्ट्र : काँग्रेसमुळं लोकांचे केस गेले, फिल्टरच्या पाण्यामुळे मी वाचलो; पाणीपुरवठा मंत्र्यांचा दावा

महाराष्ट्र : राणा जगजितसिंह यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला डॉ. पद्मसिंह पाटलांचं बळ ?

पुणे : पुणे शहरात भाजप आमदारांपुढे कार्यकर्त्यांनीच उभे केले आव्हान

महाराष्ट्र : भाजप-शिवसेना युतीचा जागा वाटपाचा १६२-१२६ फॉर्म्यूला!

गडचिरोली : भाजपचे नऊ पदाधिकारी जिल्हा नियोजन समितीवर