शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : सेनेला भाजपचे आव्हान, वंचित आघाडीही निर्णायक ठरणार

बीड : दगडफेक करणाऱ्या दोघांना मारहाण

सोलापूर : शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले ते आधी सांगावे; अमित शहांचा घणाघात

पुणे : हर्षवर्धन पाटीलही बदलाच्या मार्गावर ?; जनसंकल्प मेळाव्यात राजकीय निर्णय घेणार

सोलापूर : सत्तेची मुजोरी होती म्हणूनच काँग्रेस-राष्ट्रवादीला जनतेने नाकारले : देवेंद्र फडणवीस

सोलापूर : माजी खासदार धनंजय महाडिक, जयकुमार गोरे आणि राणा जगजितसिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र : Video ...म्हणून राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला; धनंजय महाडिकांनी केला खुलासा

महाराष्ट्र : स्वकियांनी मदत न केल्यानेच घेतला भाजपात जाण्याचा निर्णय : धनंजय महाडिक

सोलापूर : सोलापुरात अमित शहांच्या स्वागताचे पोस्टर हटविले; धनंजय महाडिकही डेरेदाखल

क्राइम : खळबळजनक! भाजपाच्या खासदारावर पोलिसांच्या लाठीचार्जदरम्यान हल्ला