शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : भाजप प्रवेश लांबल्याने परतीचे दोर कापणाऱ्या नेत्यांना धाकधूक !

महाराष्ट्र : उदयनराजे होणार राज्याच्या राजकारणात सक्रिय ?

पुणे : कोथरूड भाजपचाच... पण उमेदवारी कोणाला ?

सातारा : उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का; साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक लांबणीवर 

मुंबई : Vidhan Sabha 2019: 'महाराष्ट्राच्या घराघरात दिवाळी साजरी होणार; किमान 220 जागा मिळणार, भाजपाचा दावा 

महाराष्ट्र : Breaking: महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर; २१ ऑक्टोबरला मतदान, दिवाळीआधीच मतमोजणी

छत्रपती संभाजीनगर : निवडणुका आल्या की, काहीही बोलण्यात पंतप्रधान कर्तृत्ववान : शरद पवार

मुंबई : युती झाल्यास मोठी बंडखोरी, काँग्रेस, वंचितसह राष्ट्रवादीही प्रचंड आशावादी

महाराष्ट्र : वाघाची अवस्था कुत्र्यासारखी झालीय : धनंजय मुंडे

मुंबई : Vidhan Sabha 2019 : 'शरद पवारांचे राजकारण संपले आता माझ्या राजकारणाची सुरुवात झाली'