शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : युतीकरिता भाजप घटक पक्षांना विचारात घेत नाही : विनायक मेटे

राष्ट्रीय : 'अमेरिकेत नेहरुंचे कौतुक होत असताना मोदींचे हावभाव पाहण्यालायक होते'

पुणे : विधानसभेच्या विजयाकरीता जे. पी. नड्डा यांचे दगडूशेठ गणपतीला साकडे

बुलढाणा : vidhan sabha 2019 : युतीचा गुंता; इच्छुकांच्या नजरा मुंबईकडे!

अकोला : vidhan sabha 2019 : राजकीय पक्ष सज्ज; जिल्हाध्यक्ष म्हणतात, आदेशाची प्रतीक्षा!

पुणे : ड्रेनेज टेंडर प्रकरणावरुन पालिकेत जिवे मारण्याची धमकी

पुणे : युतीच्या गोंधळात शिवसंग्रामचा विसर ; विनायक मेटेंनी बोलावली कार्यकर्त्यांची बैठक 

सोलापूर : ब्राह्मण महासंघातर्फे काश्मीरमध्ये वर्षभरात पाच लाख पर्यटक पाठविणार : गोविंदराव कुलकर्णी

मुंबई : Vidhan Sabha 2019: 'इतकं धडधडीत खोटं बोलताना मुख्यमंत्र्यांची जीभ कचरत कशी नाही?' 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी उमेदवारीसाठी मुंबईत ठोकला तळ