शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : मेहतांची सातव्यांदा उमेदवारी मिळविण्यासाठी कसरत; पुत्रासाठीही प्रयत्नशील 

नाशिक : युतीच्या जागावाटपात आकडेच घालणार खोडा

महाराष्ट्र : विरोधक तयार करण्यापेक्षा पक्षांतर काय वाईट; काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची सोयीची सोयरीक

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणाची ' संगीतखुर्ची' प्रतिमा भाजपाने बदलली : जे.पी. नड्डा 

महाराष्ट्र : 'राज' की बात... मनसे निवडणूक रिंगणात उतरल्यानं भाजपाला होऊ लागल्या गुदगुल्या?

पुणे : Article 370 : लाखाे काश्मिरी नजरकैदेत असताना 370 रद्द केले म्हणून टाळ्या वाजवल्या जात आहेत : यशवंत सिन्हा

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद पूर्व व पश्चिममध्ये काँग्रेसचे उमेदवार कोण?

पुणे : युतीकरिता भाजप घटक पक्षांना विचारात घेत नाही : विनायक मेटे

राष्ट्रीय : 'अमेरिकेत नेहरुंचे कौतुक होत असताना मोदींचे हावभाव पाहण्यालायक होते'

पुणे : विधानसभेच्या विजयाकरीता जे. पी. नड्डा यांचे दगडूशेठ गणपतीला साकडे