शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : Vidhan Sabha 2019: शिवसेना पदाधिकारी, नेत्यांची आणि इच्छुक उमेदवारांची उद्या मुंबईत महत्वाची बैठक

मुंबई : Pune Rain: महापालिकेत, केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाची सत्ता असताना असे का घडले? - शिवसेना

महाराष्ट्र : 'जागावाटप राहू द्या, पुण्याकडे लक्ष द्या'; विरोधकांची सरकारवर टीका

महाराष्ट्र : Satara Election 2019 : साताऱ्यात बाबा विरुद्ध राजे? उदयनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: ...तर भाजपच्या ६ आमदारांवर घरी बसण्याची वेळ येणार

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: पितृपक्षाची अडचण तर नाही ना?; मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नाला उद्धव ठाकरेंचं भन्नाट उत्तर

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: भाजपच्या बहुतेक सर्व मंत्र्यांना पुन्हा विधानसभेची उमेदवारी

मुंबई : Vidhan Sabha 2019: सेनेला वरळीतील यशाची खात्री; युवराजांसाठी मोर्चेबांधणी सुरू

मुंबई : Vidhan Sabha 2019: मागाठाण्यात सेना भाजपच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू

महाराष्ट्र : भाजपाचा महायुतीचा फॉर्म्युला पक्का, पक्षश्रेष्ठींनीही मारला शिक्का!