शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : अनंतकुमार हेगडेंवर पक्षश्रेष्ठी नाराज, 40 हजार कोटींच्या वक्तव्यावरुन 'समज' देणार

राष्ट्रीय : 'माझ्याच पक्षाचं सरकार असल्यानं अनेकदा बोलता यायचं नाही'

अमरावती : भाजप सोडण्याची पोस्ट व्हायरल - प्रवीण पोटेंची पोलिसांत तक्रार

वर्धा : भाजपला सद्बुद्धी द्या, वीज दर निम्मे करा

मुंबई : पंकजा मुंडेंच्या नाराजीमुळे तर्कवितर्कांना आले उधाण; शिवसेना प्रवेशाचा संजय राऊत यांचा दावा

संपादकीय : श्वेतपत्रिका...भाजपविरोधात वापरायचे हत्यार म्हणून नव्हे!

मुंबई : भाजप नेत्याच्या ट्विटनंतर नेटकऱ्यांमध्ये संताप, आंदोलकांची तुलना दाऊदशी

महाराष्ट्र : उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजितदादा मला भेटले; शरद पवारांनी सांगितली माफीची वेळ

महाराष्ट्र : मोदींनी दिलेल्या 'त्या' ऑफरवर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : ...त्या बैठकीत काँग्रेससोबत तीव्र मतभेद झाले; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट