शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नाशिक : सानप यांच्या उमेदवारीस भाजपतून विरोध

अहिल्यानगर : ... तर खासदारकीचा राजीनामा देईन, सुजय विखेंची भरसभेत घोषणा

सिंधुदूर्ग : 'राणेंना कधीही भाजपात प्रवेश मिळणार नाही', राज्यमंत्र्याचा दावा 

नवी मुंबई : युतीमुळे नवी मुंबई शिवसैनिक नाराज; अनेक जणांनी दिले राजीनामे

नागपूर : गोंदियातील काँग्रेस आमदार गोपालदास अग्रवाल भाजपमध्ये

सिंधुदूर्ग : नारायण राणेंना 'स्वाभिमानी धक्का', सिंधुदुर्गातील निकटवर्तीयाने साथ सोडली

कोल्हापूर : समरजित अपक्ष म्हणून शड्डू ठोकणार; : युतीमधील पहिली बंडखोरी कागलमध्ये

पिंपरी -चिंचवड : Vidhan Sabha 2019 : पुण्यानंतर पिंपरीत कोणाचे तिकीट कापणार?

नाशिक : तीन तलाक समर्थक ‘३५अ’ लादताना गप्प का ; शाहनवाज हुसेन यांचा सवाल

महाराष्ट्र : शिवसेना-भाजपा महायुतीची पत्रकाद्वारे घोषणा, जागांचा फॉर्म्युला गुलदस्त्यात