शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

कोल्हापूर : सांगली जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना भाजपबरोबरच : संग्रामसिंह देशमुख

महाराष्ट्र : फडणवीसांना उद्धव ठाकरेंचा आणखी एक धक्का; त्या साखर कारखान्यांची बँक हमी रद्द

महाराष्ट्र : रोहित पवारांनी मागितला चंद्रकांत पाटलांकडे हिशेब; राज्यावरील कर्जाची रक्कम गेली कुठे?

महाराष्ट्र : मोदी भेटीच्या खुलाशावरून भाजपाचे शरद पवारांवर टीकास्त्र

राष्ट्रीय : Karnataka bypolls: कर्नाटकमध्ये भाजपाची सत्ता जाणार की राहणार? मतदार उद्या ठरवणार

राष्ट्रीय : निर्मला सीतारामन माझी बहीण; 'निर्बला' विधानावर अधीर रंजन चौधरी यांचा माफीनामा

महाराष्ट्र : पक्षातले नाराज आपोआपच एकत्र येतात, मोट बांधावी लागत नाही; खडसेंचा सूचक इशारा

महाराष्ट्र : पंकजाताई, रोहिणीताईंच्या पराभवाला पक्षांतर्गत हितशत्रूच जबाबदारः खडसेंचा निशाणा

महाराष्ट्र : बहुजन नेतेच पराभूत झाले; पक्ष नव्हे, नेतृत्व जबाबदारः एकनाथ खडसेंचा वार

राष्ट्रीय : शेतकऱ्यांचं 10 हजार कोटींचं देणं बाकी आहे, मग भीती तर वाटणारच; भाजपा खासदाराचा राहुल बजाजना टोला