शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : Maharashtra election 2019: शक्तीप्रदर्शनासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा कोथरूडमधून अर्ज दाखल

महाराष्ट्र : भाजपमध्ये घराणेशाहीला ऊत; प्रत्येक सहावं तिकीट नेत्यांच्या मुला-मुलीला

पुणे : Maharashtra election 2019: मावळमध्ये भाजपला मोठा झटका, सुनील शेळके राष्ट्रवादीचे उमेदवार

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan sabha 2019: नितेश राणेंचा आज भाजपा प्रवेश; कणकवलीत जल्लोष सभा

पिंपरी -चिंचवड :  मावळमध्ये भाजपात बंडखोरी ; सुनील शेळके समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार? 

मुंबई : Vidhan Sabha 2019: मंत्री विनोद तावडेंचा पत्ता कट? 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत

संपादकीय : भाजपाची दुहेरी रणनीती; छोट्या भावाच्या खच्चीकरणाला गती?

मुंबई : युतीधर्माला हरताळ; उमेदवारीनंतर भाजप-सेनेमधील बंडखोरांचे परस्परांविरोधात अर्ज

यवतमाळ : भाजप, शिवसेना, राकाँत बंडखोरी होण्याची चिन्हे

रायगड : रायगड जिल्ह्यात शिवसेना-भाजपच्या युतीला बंडखोरीचे ग्रहण