शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Lokmat Parliamentary Awards: अमित शहांना इतिहासाचे धडे द्यावे लागतील; शशी थरुर यांचा हल्लाबोल 

मुंबई : नागरिकत्व सुधारणा विधेयकाला दिलेल्या पाठिंब्याबाबत उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

महाराष्ट्र : बिहार, कर्नाटकनंतर भाजपच्या रडारवर महाविकास आघाडी ?

राष्ट्रीय : Citizenship Amendment Bill: नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर 

राजकारण : Congress ची अल्पसंख्यकांची व्याख्या स्वार्थी - अमित शाह

महाराष्ट्र : कर्नाटकचा निकाल काठावरच्या आमदारांना प्रोत्साहन देणारा !

राजकारण : BJP Amit Shah यांचे काँग्रेसला आव्हान

महाराष्ट्र : राज्यातील ठाकरे सरकार येत्या मे-जून महिन्यात कोसळणार?; भाजपा नेत्याचा दावा 

महाराष्ट्र : फुटीच्या भितीने रखडला मंत्रीमंडळ विस्तार ?

मुंबई : आर्थिक अपयश झाकण्यासाठी धार्मिक झगडे लावण्याचा सरकारचा डाव: प्रकाश आंबेडकर