शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचा भाजपला आणखी एक धक्का; महामंडळांवरील नियुक्त्या रद्द

राष्ट्रीय : Citizenship Amendment Bill: दुहेरी भूमिकेमुळे शिवसेनेची कोंडी; काँग्रेसची नाराजी तर भाजपाचा टोला 

मुंबई : Citizenship Amendment Bill: काँग्रेसचे हमाल, दे धमाल; शेलारांचा शिवसेनेवर वार

महाराष्ट्र : गोपीनाथ गडावरुन पंकजा मुंडेंचा एल्गार; 'या' तीन कारणांमुळे मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष 

ठाणे : एनआरसीसह नागरिकत्व कायद्याच्या प्रती जाळल्या; राष्ट्रवादीने केला मोदी सरकारचा निषेध

राष्ट्रीय : अमित शहांच्या भाषणात विरोधकांचे अडथळे; टीव्हीने प्रक्षेपण काही काळ थांबविले

मुंबई : संविधान मोडीत काढण्याचा भाजपचा प्रयत्न: बाळासाहेब थोरात

मुंबई : आरे कारशेडऐवजी पर्यायी जागा शोधणार; अहवाल देण्यासाठी शासनाने नेमली समिती

राष्ट्रीय : Citizenship Amendment Bill: राज्यसभेत नागरिकत्व विधेयकावर शिक्कामोर्तब; आसाम, त्रिपुरामध्ये हिंसाचार

ठाणे : मीरा-भाईंदरच्या भाजपच्या लाचखोर नगरसेविकेला ५ वर्षांचा सश्रम कारावास