शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : पंकजा मुंडे यांच्या हल्लाबोलमुळे भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता

मुंबई : सत्ताबदलानंतर प्रकल्पाबाबत धोरणे बदलाचा फटका; ठाकरे सरकारच्या भूमिकेवर व्यक्त केली नाराजी

नाशिक : शिवसेनेचे हिंदुत्व सर्वसमावेशक: विजय वडेट्टीवार

संपादकीय : Citizenship Amendment Bill: ईशान्येतील विसंवाद

बीड : मुंडे समर्थकांची मांदियाळी; समाधीस्थळाचे घेतले दर्शन

राष्ट्रीय : काँग्रेसने प्रश्नांवर तोडगा काढणे टाळले: पंतप्रधान मोदी

नाशिक : राज्यातील सत्ता जाताच भाजपच्या सदस्यत्वाला घरघर

सातारा : साताऱ्यात नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजुरीनंतर पेढे वाटप

महाराष्ट्र : पंकजा मुंडेंच्या भूमिकेवर पक्ष नाराज; दिल्लीत होणार तक्रार?

महाराष्ट्र : पंकजा मुंडेंच्या आक्रमक पवित्र्याचं काय होईल?; धनंजय मुंडेंचं अवघ्या चार शब्दांत उत्तर