शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : 'शिवस्मारकाच्या कामात भ्रष्टाचार उघड झाल्यास भाजपाचा खरा चेहरा जनतेसमोर येईल' 

महाराष्ट्र : पवारांच लक्ष आता विदर्भावर ? अधिवेशन काळात नागपुरात दोन दिवस मुक्काम

राष्ट्रीय : चार महिन्यांत अयोध्येत गगनचुंबी राम मंदिर उभारू; अमित शहांचं मोठं विधान

बुलढाणा : बुलडाणा:  भाजपमध्ये संघटनात्मक बदलाचे वारे!

राष्ट्रीय : ...तर देशात हिंसक आंदोलन झालं नसतं; विरोधी पक्षाने केला नरेंद्र मोदी सरकारवर गंभीर आरोप 

राष्ट्रीय : 'आंदोलकांवर दिल्ली पोलिसांचा गोळीबार, भाजपाचं गलिच्छ राजकारण'

नागपूर : मोदी सरकार देश तोडायला निघाले आहे, अबू आझमींचा आरोप

नागपूर : सावरकरांच्या नावाचा वापर हे निव्वळ भाजपाचे राजकारण - जितेंद्र आव्हाड 

नागपूर : 'पुरवणी मागण्यांमध्ये केवळ 750 कोटींची तरतूद, हा तर शेतकऱ्यांचा विश्वासघात'

महाराष्ट्र : 'फडणवीस सरकारच्या काळात केवळ आश्वासनांचा पूर'