शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : सरपंच, नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून नाही?; भाजपाच्या निर्णयाला 'ठाकरे सरकार'चा दे धक्का

सिंधुदूर्ग : राहुल गांधीनी माफी न मागितल्यास तीव्र आंदोलन करणार : राजश्री धुमाळे

धाराशिव : नरेंद्र मोदी, शहा वगळता भाजपात सर्वच अन्यायग्रस्त; राजू शेट्टी यांचा भाजपला टोला

राष्ट्रीय : राहुल गांधींनी शिवसेनेला मुद्दाम डिवचलं का?; सोनियांसह कुणालाच समजेना

मुंबई : 'माझी जन्मठेप' वाचा, मग सावरकर समजतील; शिवसैनिकांनी राहुल गांधींना पाठवलं पुस्तक

महाराष्ट्र : राणे कुटुंब भाजपा सोडणार? खुद्द नारायण राणेंनी दिलं कार्यकर्ता मेळाव्यात उत्तर, म्हणाले

महाराष्ट्र : विरोधकांना सावरकर यांच्याऐवजी कर्जमाफीचा मुद्दा घेता आला असता : बच्चू कडू

महाराष्ट्र : विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका आक्रमकपणे पार पाडणार - प्रवीण दरेकर 

नागपूर : 'सावरकर कुठं अन् हे आमदार कुठं? राजकारण करु नये, शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे'

मुंबई : 'शिवस्मारकाच्या कामात भ्रष्टाचार उघड झाल्यास भाजपाचा खरा चेहरा जनतेसमोर येईल'