शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : विधानसभेचं कामकाज न झाल्यास भत्ताही नाही; सरकारच्या नव्या प्रस्तावाला भाजपाचा विरोध

राष्ट्रीय : CAA : भाजपकडून मुस्लिमांचा बदला घेण्याचा प्रयत्न; मायावतींची भाजपवर टीका

राष्ट्रीय : 'ज्या देशाचे गृहमंत्री अमित शाह त्या देशाचं काय होणार', केजरीवालांचं 'ते' ट्विट व्हायरल

राष्ट्रीय : CAA : 'पाकिस्तानी नागरिकांना भारताचं नागरिकत्व देऊ, असं काँग्रेसनं जाहीर करावं'

महाराष्ट्र : विधान परिषदेच्या आजी-माजी विरोधीपक्ष नेत्यांची भेट; मुंडेंनी दिल्या दरेकरांना शुभेच्छा

महाराष्ट्र : वेळीच 'सामना' वाचला असता, तर आज सामना झाला नसता; ठाकरेंचा फडणवीसांना टोला

नागपूर : हिवाळी अधिवेशन: ही शिवसेना नव्हे तर 'सोनियासेना'; भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांची खोचक टीका

महाराष्ट्र : दरेकरांना विरोधी पक्षनेतेपद देऊन भाजपने निष्ठावंतांना डावलले

मुंबई : 'हा फोटो पाहा, तुम्हाला कळलंच असेल, या हिंसाचारामागे कोण आहे?'

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या प्रभाग आरक्षण सोडतीला स्थगिती; निवडणूक आता वॉर्ड पद्धतीनेच ?