शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नाशिक : टेंडर घोटाळ्यांमुळे नाशिक महापालिकेवर डाग

पुणे : धरण भरलेले असतानाही पाणीकपात कशासाठी  : डॉ. अमोल कोल्हे

राष्ट्रीय : प्रत्येक जिल्ह्यात सभा, २५० पत्रकार परिषदा घेणार, भाजपा CAAबाबतचे गैरसमज असे दूर करणार

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या निवडणुकीतही होणार महाविकास आघाडी

महाराष्ट्र : खऱ्या सरकारची खरी कर्जमाफी ; बाळासाहेब थोरातांची भाजपवर टीका

महाराष्ट्र : ''महाआघाडी सरकार, हप्ता चालू काम बंद'' किरिट सोमय्यांची बोचरी टीका

छत्रपती संभाजीनगर : सेनेची कोंडी करण्यासाठी भाजपने काढले 'संभाजीनगर' अस्त्र 

राष्ट्रीय : CAA: सोनिया गांधींकडून देशातील नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न: निर्मला सीतारमण

पुणे : आर्थिक मंदीवरून देशाचे लक्ष वळविण्यासाठी अमित शाहांची सीएए खेळी यशस्वी - राज ठाकरे

महाराष्ट्र : CAA: भाजप मुस्लीम पदाधिकाऱ्यांचे राजीनामे