शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : आंदोलनाचा पर्यटन उद्योगाला मोठा फटका, पर्यटकांचा ओघ आटणार

राष्ट्रीय : आंदोलनग्रस्त राज्यांमध्ये शांतता; उत्तर प्रदेशात दंगलखोरांच्या मालमत्तांवर टाच

संपादकीय : लोकमत संपादकीय - मौनावरचे स्वगत, देशात उद्रेक व्हायला नको होता

ठाणे : 'निवडणुकीतील व्होटबँकेसाठी दिल्लीत आंदोलन'

राष्ट्रीय : CAAवर राहुल गांधींनी फक्त 10 ओळी बोलून दाखवावे, भाजपाचे आव्हान 

राष्ट्रीय : तरुणांनो, नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी तुमचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींची टीका 

राष्ट्रीय : माझं ऐकायचं नसेल, पण महात्मा गांधींचं तरी ऐका; पंतप्रधानांचा काँग्रेसला टोला

राष्ट्रीय : आमच्याकडून पाकिस्तानला मैत्रीचा हात; पण त्यांच्याकडून विश्वासघात: नरेंद्र मोदी

राष्ट्रीय : माझ्या पुतळ्याला जोडे मारा; पण गरिबांची वाहनं जाळू नका; मोदींचं आवाहन

गोवा : कोठंबी, डिचोलीतील जमीन प्रकरण; मुंडकार जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अर्जावर जिल्हाधिकाऱ्यांनी मागितला अहवाल