शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

क्रिकेट : सौरव गांगुलीचे आम्ही भाजपामध्ये स्वागतच करू - अमित शहा

ठाणे : Maharashtra Election 2019: युतीतील अजब घोळ; नगरसेवक, पदाधिकाऱ्यांकडून प्रचाराचा बट्ट्याबोळ

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : देवेंद्र फडणवीस भला माणूस, पण...; राज ठाकरेंची 'मनसे' प्रतिक्रिया

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Election 2019 : युती-आघाडीमुळे विस्थापितांची ‘छुपी’ लढाई

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: उदयनराजे तुम्हाला विरोध नाही पण...

राष्ट्रीय : खट्टर नव्हे खेचर! सोनिया गांधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांवर काँग्रेसची टीका 

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: पंतप्रधान मोदींना शरद पवारांचा इशारा; आम्ही पंतप्रधान पदाची इज्जत करतो पण...

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: ''10 रुपयात जेवण द्यावं लागणं ही चिंतनाची बाब; लोकांची आर्थिक शक्ती वाढवा''

पुणे : Maharashtra Election 2019 : शरद बुट्टे पाटील यांची भाजपातून हकालपट्टी करा :  शिवसेनेची मागणी 

पुणे : Maharashtra Election 2019 : हडपसरचे नेतृत्व चेतन तुपेंच्या हाती द्या: डॉ. अमोल कोल्हे