शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

छत्रपती संभाजीनगर : उपमहापौरपदासाठी सर्वच पक्षांची रणनीती; १४ जणांनी घेतले २९ अर्ज

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेत शिवसेनेला धोबीपछाड देण्यासाठी भाजपचा 'मास्टर प्लॅन'

महाराष्ट्र : विखेंना घेऊनही नगरमध्ये भाजपला तोटाच : राम शिंदे

राष्ट्रीय : केंद्र सरकारच्या कामाचं क्रेडीट घेतायत केजरीवाल; अमित शाह यांचा आरोप

राष्ट्रीय : मुस्लिमांच्या घरी जाण्यास भाजप मंत्र्यांचा नकार; म्हणाले उपद्रवींच्या घरी मी का जाऊ ?

राष्ट्रीय : 'बाल दिना'ची तारीख बदलण्यासाठी भाजप खासदाराचे मोदींना पत्र

मुंबई : 'गृहमंत्रीपद राष्ट्रवादीला दिलंत, तर 'मातोश्री'वर कॅमेरे लागतील'

राष्ट्रीय : काळजीवाहू मुख्यमंत्री रघुबर दास यांच्यावर गुन्हा

ठाणे : भाजपप्रणीत पतपेढीची मान्यता रद्द

नाशिक : सध्याची परिस्थिती देशाला विभाजनाकडे नेणारी : संजय राऊत