शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

अहिल्यानगर : भाजपाने नगरमधील पाडापाडीचा वस्तुनिष्ठ अहवाल मागविला

जळगाव : आमदारासह पाच भाजप पदाधिकाऱ्यांची खडसेंनी केली नड्डा यांच्याकडे तक्रार

महाराष्ट्र : सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

महाराष्ट्र : लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ‘सीएए ; विरोधकांनाही हवी आहे अशांतताच : भास्करराव आव्हाड

हिंगोली : औंढा नगराध्यक्षपदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत सेनेची बाजी; विजयमाला मुळे यांचा दणदणीत विजय

मुंबई : 'ठाकरे घरात जन्मले म्हणजे ठाकरेचं होणार'; मनसेची अमृता फडणवीसांवर टीका

पुणे : कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही ; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला 

मुंबई : 'आता तुम्हाला कंठ फुटला असेल तर...'; शिवसेनेचा अमृता फडणवीसांना इशारा

छत्रपती संभाजीनगर : भाजपच्या शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षपदी लागणार विद्यमान आमदारांची वर्णी ?

महाराष्ट्र : सरसंघचालकांच्या 'त्या' मताशी रामदास आठवले असहमत