शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : पुणे जिल्ह्यातील पंचायत समितींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात पंचायत समिती निवडणूकीत सेनेची सरसी; भाजपला घरघर

राष्ट्रीय : CAA : 'दिल्लीतील हिंसाचाराला काँग्रेस व आप जबाबदार'

वसई विरार : शिवसेनेने जनमताशी बेईमानी केली, देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका

राष्ट्रीय : बिहार, दिल्ली आणि अमेरिकेतील निवडणुकांकडे लक्ष

धाराशिव : भाजपाच्या मदतीने उपनगराध्यक्ष पद राष्ट्रवादीकडे !

छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा; भाजपच्या फुटलेल्या सदस्यांनाच दिले पद 

राष्ट्रीय : CAA : 'राहुल गांधी फक्त मूर्ख नाहीत तर महामूर्ख आहेत'

छत्रपती संभाजीनगर : कन्नड पंचायत समितीच्या सभापती पदावर रायभान जाधव विकास आघाडीचे घुगे; उपसभापतीपद भाजपकडे

राष्ट्रीय : जागा वाटपावरून भाजपा-जदयूमध्ये कलगीतुरा; नितीशकुमार म्हणाले 'सारे ठीक आहे'