शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद निवडणूकीत भाजपची शरणागती; शिवसेनेची नाचक्की

मुंबई : आज अशा बऱ्याच बातम्या मिळतील; अब्दुल सत्तार राजीनाम्यानंतर चंद्रकांतदादांचा चिमटा

महाराष्ट्र : भाजपचं हिंदुत्व तेंव्हाच पुसल गेलं; जयंत पाटलांचा नितीन गडकरींना टोला

राष्ट्रीय : CAA : केरळच्या मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंसह 11 मुख्यमंत्र्यांना पत्र

ठाणे : महाविकास आघाडीला दे धक्का! अल्पमतात असूनही भाजपाची सरशी; शिवसेना तोंडघशी

ठाणे : शिवसेनेला नडली बेफिकिरी; केडीएमसी स्थायी समितीवर भाजपचे वर्चस्व

वसई विरार : भाजपसमोर जागा राखण्याचे आव्हान

गोवा : सीएएवर राहुल गांधींनी दहा ओळी बोलावे, जे. पी. नड्डा यांचे आव्हान

नागपूर : हिंमत असेल तर कॉंग्रेसने सर्वोच्च न्यायालयात जावे : अनुराग ठाकूर

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील अवकाळी पाऊस, गारपीटचे त्वरित सर्वेक्षण करा