शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : Maharashtra Election2019 : 'तुम्ही कुऱ्हाडी चालवल्या, आता तुमच्याही पाकळ्या गळून पडणार'

पुणे : भाजपने दबाव टाकल्याचे सांगत कसब्यातील शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा

अकोला : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट आघाडीने महाराष्ट्राचे वाटोळे केले - नरेंद्र मोदी

मुंबई : Maharashtra Election 2019: 'डबे तुम्हाला सोडून जातात एकटे मागे उरतात; इंजिनदादा इंजिनदादा किती आवाज करता'

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : महाराष्ट्रातील जवान काश्मीरमध्ये सर्वोच्च बलिदान देत आहे: पंतप्रधान

अकोला : Maharashtra Assembly Election 2019 : निवडणूक खर्चात भाजपा सर्वात पुढे!

महाराष्ट्र : क कमळातला, आणि क कपाटातला! गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी भाजप बंडखोर उमेदवाराच्या प्रचारात  

सिंधुदूर्ग : Maharashtra Election 2019: संदेश पारकर, अतुल रावराणे यांची भाजपामधून हकालपट्टी

नवी मुंबई : खारघरमधील मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांना पोलिसांची ताकीद 

महाराष्ट्र : मुलासाठी रामदास कदम दापोलीत तळ ठोकून !