शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : भाजपच्या 'बाय' अन् शिवसेनेच्या ऐनवेळच्या 'हाय'मुळं धीरज देशमुखांना बळ !

महाराष्ट्र : हर्षवर्धन जाधव कशामुळं घेतायत शिवसेनेशी पंगा ?

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: आगामी मुख्यमंत्री एकट्या भाजपाचा नसेल; एकनाथ खडसेंनी केला खुलासा 

बीड : Maharashtra Election 2019: बीडमध्ये १९८० ची पुनरावृत्ती नक्की होणार; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास 

मुंबई : Maharashtra Election 2019: उत्तर भारतीय महापंचायतीचा मनोज तिवारींना इशारा; मनसेवरील टीकेवर म्हणाले...

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : 10 रुपयात थाळी येत नाही - गिरीश महाजन 

नाशिक : Maharashtra Election 2019 : नाशकात ‘युती’त दुभंग, शिवसेना हतबल !

जळगाव : Maharashtra Election 2019 : राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेतेपदाची दिली होती ऑफर - खडसे

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : शिवसेनेने दहा रुपयांत जेवण योजना परस्परच जाहीर केली

नाशिक : भाजप, सेना ताट-वाट्या घेऊन राज्यभर फिरताहेत!