शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : आचारसंहितेमुळे मोदींनी हात आखडू नये; दिल्लीसाठी कराव्या भरपूर घोषणा : केजरीवाल

राष्ट्रीय : लक्ष्मी अर्थव्यवस्था वाचवणार, तर मग अर्थमंत्री काय करणार; काँग्रेसचा खोचक सवाल

पिंपरी -चिंचवड : आमदार महेश लांडगे यांची पिंपरी -चिंचवड भाजपा शहराध्यक्षपदी बिनविरोध निवड

राष्ट्रीय : केजरीवालांच्या विरोधात लढणार शीला दीक्षितांची मुलगी लतिका?

राष्ट्रीय : काँग्रेस नेते म्हणाले, होय, मी पाकिस्तानी! देश मोदी-शाहांच्या बापाचा नाही

सोलापूर : पुर्वी भाजपमध्ये गेलेल्या काँग्रेसच्या नेत्यांची सुरू झाली घरवापसी

संपादकीय : BLOG: ...अन् भाजपच्या सापळ्यात अडकले सारेच शिवभक्त!

राष्ट्रीय : एनआरसीवरून मोदी-शहांमध्ये मतभेद, मणिशंकर यांचा दावा

राष्ट्रीय : जे. पी. नड्डा यांच्याकडे २० जानेवारी रोजी सोपविणार भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे

राष्ट्रीय : आता पाणबुडी खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारला घेरले