शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

वर्धा : भाजपच्या गोटात अस्वस्थता सभापतिपदावरून रणकंदन

महाराष्ट्र : ‘मेगा’ भरती ही भाजपाची मेगा चूक; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कबुली

राष्ट्रीय : Delhi Election: भाजपाच्या 57 उमेदवारांची यादी जाहीर; आपच्या मंत्र्याला तिकीट

मुंबई : 26 जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफचा प्रयोग; आदित्य ठाकरेंची घोषणा

महाराष्ट्र : सरकार 5 वर्ष चालवायचंय, सगळे शहाणे; शरद पवारांचा संजय राऊतांना मैत्रीपूर्ण सल्ला

महाराष्ट्र : विधान परिषदेवर संजय दौंड यांची बिनविरोध निवड

राष्ट्रीय : भाजपकडून 2024 ची तयारी सुरू; आंध्रप्रदेशात केली जनसेवा पक्षाशी युती

सांगली : भाजयुमोच्यावतीने राऊत, आव्हाड यांच्या फोटोस जोडे मारो आंदोलन

क्रिकेट : 'धोनीला करारातून वगळण्यात भाजपाचा हात'; जाणून घ्या कोण म्हणतंय आणि का?

राष्ट्रीय : दिल्ली विधानसभा : भाजपकडून सुषमा स्वराज यांच्या कन्या देणार केजरीवालांना टक्कर ?