शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच...; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...

राष्ट्रीय : Manoj Tiwari : शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप

गोवा : सर्वसामान्यांना स्वतःचे घर मिळवून देणार; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ग्वाही 

गोवा : माझे घर, मुख्यमंत्र्यांचे मोठे यश!

राष्ट्रीय : मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले

मुंबई : मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण

राष्ट्रीय : दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

राष्ट्रीय : बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा

सांगली : भाजपमध्ये भांडण नाही, आमच्यात बिबा घालू नका - चंद्रकांत पाटील 

महाराष्ट्र : “मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले...