शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

कोल्हापूर : भाजप सरकारकडून धर्मनिरपेक्षतेला सुरुंग लावण्याचे पाप : सुरेश माने

महाराष्ट्र : भाजपच्या काळात मंदावलेले आर.आर. आबांचे 'ते' अभियान पुन्हा कार्यान्वित होणार

महाराष्ट्र : मागल्या दाराने नव्हे, छप्पर फाडूनच आलोय; उद्धव ठाकरेंचे विरोधकांना प्रत्युत्तर

राष्ट्रीय : विजयवर्गीय यांची जीभ घसरली; म्हणाले देशभक्ती असावी, पण एवढीही नको की मोदींप्रमाणे...

राष्ट्रीय : महात्मा गांधींचा स्वातंत्र्य लढा नाटकी होता; भाजपा खासदाराचे वक्तव्य

मुंबई : म्हाळगी प्रबोधिनीवरून काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली; सातवांच्या टीकेला शेलारांचे उत्तर

अमरावती : बबनराव लोणीकर यांचे पोस्टर जाळले, राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी संतप्त

राष्ट्रीय : Delhi Election 2020 : 'आप'च्या 36 उमेदवारांवर गुन्हे दाखल

महाराष्ट्र : व्हायरल ऑडिओ क्लिपवर बबनराव लोणीकरांचं स्पष्टीकरण

राष्ट्रीय : पदवीधारकांसाठी 5 हजार, पदव्युत्तरांसाठी 7500 रुपये बेरोजगारी भत्ता; काँग्रेसची घोषणा