शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्रात कायद्याचा बट्याबोळ; भाजपची ठाकरे सरकारवर टीका

महाराष्ट्र : महाविकास आघाडीचा भाजपाला दे धक्का, यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीत दुष्यंत चतुर्वेदी विजयी 

महाराष्ट्र : महाराष्ट्रात बुलेट ट्रेन येणार की नाही?; उद्धव ठाकरे म्हणतात...

मुंबई : वाढत चाललेल्या खर्चाला लागणार कात्री; आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प

राष्ट्रीय : शाहीनबागचे आंदोलन राज्यघटना न मानणाऱ्यांचे; मोदींचा प्रचारसभेत हल्लाबोल

राष्ट्रीय : गांधीजींची स्वातंत्र्य चळवळ हे निव्वळ नाटक; त्यांना महात्मा का म्हणायचे?

पुणे : युती सरकारने भरला नाही ‘आम आदमी’ चा प्रिमियम

राष्ट्रीय : जीएसटीची भरपाई रक्कम दोन टप्प्यांत राज्यांना देणार- अनुराग ठाकूर

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत गणेश नाईकांच्या कोंडीचे महाविकास आघाडीचे प्रयत्न

ठाणे : यूआरपी मंजूर नसताना क्लस्टरची लगीनघाई का?; ठाणे शहर भाजपाचा आक्षेप