शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

ठाणे : महाविकास आघाडी करणार भाजपची कोंडी; भाजपचा एक सदस्य होणार कमी

नवी मुंबई : गणेश नाईक यांना धक्का; सुरेश कुलकर्णी शिवसेनेच्या वाटेवर

सांगली : पक्षात आलबेल असल्याचा आभास; विरोधकही डोके वर काढणार :- नाराजांना रोखण्याची भाजपसमोर डोकेदुखी

नाशिक : शहरात कचऱ्याचे ढीग परंतु तरी महापालिकेत ठेकेदाराची भलावण

राष्ट्रीय : लाचेच्या पैशातून सिसोदिया पाठवतायत शाहीन बागेत बिर्याणी; भाजप नेत्याचा आरोप

नांदेड : नांदेडमधील पोटनिवडणुकीत भाजपाला भोपळा, काँग्रेसचा मोठा विजय

नागपूर : हिंगणघाट जळीत प्रकरण : वर्ध्याचे खासदार पाचव्या दिवशी पीडितेच्या भेटीला, एक महिन्याचे दिले मानधन

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या विधानावरुन लोकसभेत गदारोळ; काँग्रेस खासदार केंद्रीय मंत्र्यांच्या दिशेने धावून गेले

राष्ट्रीय : दिल्लीत ४५ जागा जिंकून भाजपा सरकार बनवणार; अमित शहांच्या दाव्यामागे 'हे' आहे लॉजिक! 

मुंबई : 'भाजपाचे माजी मंत्री महाविकास आघाडीच्या संपर्कात; येत्या आठवडाभरात मोठे फेरबदल'