शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : अनोखा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम अचानक गुंडाळला

मुंबई : 'मागील सरकारने 'शिक्षणाच्या आयचा घो' अशी परिस्थिती केली होती'

राष्ट्रीय : सर्वेक्षण : दिल्ली विधानसभेत 50 % मतांसह 'आप' नं 1 तर भाजपाला...

राष्ट्रीय : Delhi Election 2020 Live Updates : दिल्लीत 53 टक्के मतदान, आता उरली निकालाची प्रतीक्षा

महाराष्ट्र : 'अब की बार 72 घोटाळेबाज फरार'; राष्ट्रवादीची केंद्रसरकारवर टीका

राष्ट्रीय : अनेक वर्षांनंतर शीला दीक्षित यांच्याशिवाय मतदान केंद्रावर दिसल्या सोनिया गांधी

राष्ट्रीय : दिल्ली विधानसभा : उपमुख्यमंत्री सिसोदियांनी पाठवली भाजप खासदाराला कायदेशीर नोटीस

राष्ट्रीय : Delhi Election 2020 : दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

मुंबई : सहकारातून नेता नव्हेतर, ‘लोकशाही’ बळकट व्हायला हवी- आशिष शेलार

राष्ट्रीय : काँग्रेस सदस्य आरोग्यमंत्र्यांना भिडले; राहुल गांधी यांचा निषेध करताच विरोधक आक्रमक