शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

क्राइम : 'मला म्हणाली की, तिला पैसे मिळतील आणि बॉसला तिकीट; हरयाणातील भाजप नेत्याशी संबंधित बलात्कार प्रकरणाला नवे वळण

पुणे : 'आका'वर मकोका, परळीत तणाव; पंकजा मुंडे थेट गृहमंत्र्यांशी चर्चा करणार

राष्ट्रीय : मोहन भागवतांनी 'देशद्रोह' केला; राहुल गांधींच्या टीकेवर भाजप नेत्यांचा पलटवार...

राष्ट्रीय : आता अतिशी हरिणीसारख्या दिल्लीतील रस्त्यावर...; भाजपचे रमेश बिधुरी वादाच्या भोवऱ्यात

राष्ट्रीय : अखेर 'मेटा'ने मागितली माफी, मार्क झुकरबर्गने लोकसभा निवडणुकीबाबत केलेला चुकीचा दावा

राष्ट्रीय : भाजपासारखाच डाव आता काँग्रेसही खेळणार?; 'या' राज्यात 'ऑपरेशन पंजा'नं राजकीय खळबळ

महाराष्ट्र : दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमध्ये सोबत नेण्यापेक्षा तडीपार होणे...; विनोद तावडेंचा शरद पवारांवर पलटवार

राष्ट्रीय : आर्टिकल 370 प्रमाणेच प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्टचाही खेला होणार? मोदी सरकारच्या भूमिकेवर कायदा मंत्री स्पष्टच बोलले

गोवा : दामू नाईक बनणार नवे प्रदेशाध्यक्ष; भाजपच्या केंद्रातील नेत्यांकडून संकेत

राष्ट्रीय : 'दारू पाजली, जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला'; हरयाणा भाजप प्रदेशाध्यक्षांसह दोघांविरोधात गँगरेपचा गुन्हा