शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : तीन ठिकाणी मतदान, एफआयआर, उत्पन्न लपवले, केजरीवाल यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपाचा आक्षेप 

राष्ट्रीय : 'जात जनगणना खोटी...', बिहारमधून राहुल गांधींचा हल्लाबोल, मोदींवरही साधला निशाणा

राष्ट्रीय : 'भाडेकरूंनाही वीज आणि पाणी मोफत देणार'; अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा

राष्ट्रीय : Delhi Election 2024: आपच्या 'अनब्रेकेबल' डॉक्युमेंटरीवर बंदी! दिल्ली पोलिसांनी सांगितले कारण

पुणे : वाहतूककोंडीच्या जागतिक क्रमवारीने पुण्याची नाचक्की

राष्ट्रीय : दलबदलूंची परीक्षा... भाजपकडून ९, आपचे ७ आणि काँग्रेसचे ५ जण मैदानात

महाराष्ट्र : संघ घेणार भाजप मंत्र्यांचा क्लास; मोदी, शाह यांच्यानंतर मंत्र्यांना कानमंत्र, दोन दिवस बैठक

राष्ट्रीय : आता पंतप्रधान मोदींनी सांगावं की...; भाजपच्या जाहीरनाम्यावरून अरविंद केजरीवाल यांचा थेट निशाणा 

व्यापार : मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'या' कंपनीसाठी ₹11440 कोटींच्या पॅकेजला मंजुरी!

राष्ट्रीय : मला स्पष्टीकरण द्यायचं नाही; भाजप प्रवक्त्याने हात जोडून मागितली माफी, पक्षही नाराज